Mrs. Vijayalaxmi Prashant Sanas


Image

Mrs. Vijayalaxmi Prashant Sanas

सौ. विजयालक्ष्मी प्रशांत सणस

शिक्षक - 20 वर्षाचा अध्यापन अनुभव.

B. A. : Economics
B. A. : Geograph
B. Ed. : Geo ,Eng
M. Edu.
Dip : Guidence & counselling

Arrange counselling sessions for students

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा मार्गदर्शन.
स्कॉलरशिप इयत्ता 5वी व 8वी मराठी व eng विषयाचे मार्गदर्शन.

ज्ञानभाषा मराठी online वाचन कट्टयासाठी विविध विषयावरील वाचन

विविध वर्तमानपत्रासाठी विविध विषयवर लिखाण

🌿 *आस*

🌿आस या नावाने कविता गजल ,चारोळी ,काव्यांजली ,नीरजा ,हायकू यांचे लेखन .
*शब्दफुल* जून 1017 या पुरस्काराने सन्मानित.

विद्यार्थीसाठी राबवित असलेले अनेक उपक्रम
*वाचू आनंदे*
विद्यार्थ्यानमध्ये वाचनाची आवड व गोडी निर्माण करण्यासाठी अखंड उपक्रम

Letter setu महाराष्ट्रा मधील अनेक शाळांमधील विद्यार्थानां पत्राच्या माध्यमातून जोडतो आम्ही
पर्यावरण संवर्धनाचे अनेक उपक्रम
भारतातील लष्करातील जवानांना वेळोवेळी पत्रांच्या माध्यमांतून शुभेच्छा
विद्यार्थ्यासाठी काव्य वाचन
अक्षर शाळेचे आयोजन
असे उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्या प्रोहत्सान
अनेक सामाजिक संस्था मधून विविध प्रकारे समाजकार्य

🌿आस

Image

Mrs. Vijayalaxmi Prashant Sanas